geet ramayan

बाबूजी : एक व्रतस्थ तपस्वी

बाबूजी उपाख्य सुधीर फडके- मराठी गीत-संगीतसृष्टीस पडलेले एक गोड स्वप्न! गेल्या तीन पिढ्यांपासून मराठी भावविश्व समृद्ध व नादमधूर करणार्या बाबूजींच्या व्रतस्थ व ध्येयासक्त जीवनाचा नवीन पिढीस परिचय व्हावा, एतदर्थ ही लेखमाला! ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ बाबूजींच्याच एका गाण्याच्या शब्दांत…