29OctIGGMC नागपूर येथे जागतिक भूल दिन सप्ताहानिमित्त जनजागृती अभियान; COLS जीवनरक्षक तंत्राचे प्रशिक्षण
नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (IGGMC) येथील भूलशास्त्र विभाग आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅनेस्थेसिऑलॉजिस्ट्स, नागपूर सिटी ब्रँच (ISA NCB) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक भूल दिन व सप्ताहानिमित्त विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. IGGMC च्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये जीवनरक्षक कौशल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. नागरिकांना COLS जीवनरक्षक तंत्राची […]










