Waterhole Census
जंगलातील अविस्मरणीय रात्र – डॉ. आशुतोष चावजी Anaesthesiologist, Nagpur महाराष्ट्रातील सर्व राखीव जंगलामध्ये दरवर्षी मे महिन्यात बुध्द पौर्णिमेच्या दिवशी वाघ व अन्य प्राण्यांची गणना [Waterhole Census] केली जाते. या गणनेसाठी वनविभागा तर्फे नागरीकांना संधी दिली जाते. यात जंगलातील पाणवठयांच्या जवळ असलेल्या झाडावर मचाणे बांधली जातात व त्या मचाणावर 24 तास बसून पाणवठयावर कोण-कोणती जनावरे किती […]
