Our Social Mission: No Tobacco for Safe Anaesthesia
Dr. Sachin Jambhorkar Consultant Anaesthesiologist & Pain Specialist,National Cancer Institute, Nagpur. “मैं जिंदगी का साथ निभाता चला गया। हर फिक्र को धूएं में उडाता चला गया”….. देखणा देवानंद या ओळी म्हणत पडद्यावर धूम्रवलये सोडतो आणि हजारो तरुण त्याची नक्कल करत आणि ‘live life kingsize’ सारख्या जाहीरातींना बळी पडत स्वतःच्या जीवनाची तंबाखूमुळे अक्षरशः राखरांगोळी करुन […]
